अशीच एक रम्य संध्याकाल असेन,
जिथे आम्हा दोघंशिवाय दुसरे कोणी नसेन.
अशीच एक रम्य संध्याकाल असेन,
आणि तिचा हात माझ्या हातात असेन.
अशीच एक रम्य संध्याकाल असेन,
जेंव्हा मी सगले काही विसरून तिच्याकड़े पाहत बसेन.
अशीच एक रम्य संध्याकाल असेन,
जेंव्हा मी तिच्या डोळ्यात स्वतहाला शोधत बसेन.
अशीच एक रम्य संध्याकाल असेन,
जेंव्हा तिच्या तय गोड़ हास्स्यामधे मी स्वतहाला बुडवून बसेन
Sunday, July 6, 2008
MY DREAM
Posted by AVINASH at Sunday, July 06, 2008
Labels: ONLY FOR YOU................
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 Comments:
Post a Comment