Saturday, July 12, 2008

♥♥♥ ...प्रेमात पडूयात थाटात... ♥♥♥

पाऊस अणि जमीन,यांचे किती सुंदर प्रेम,
जमीन झेलायला आतूर,पावसाचा प्रत्येक थेंब ..... !
माझ्या आयुष्यात तू,पावसासारखं बरसावं,
तू बरसण्यासाठी मी,रात्रंदिवस तरसावं ..... !
जगभर पडावी,
आपल्या प्रेमाच्याविजांची रोशणाई,
ती बघून मग,
हसत हसत निसर्गानेतुझी करावीमाझ्याकडे बिदाई ..... !
पुरे झाला तुझा तो,
हो-नाही,
हो-नाहीचा गडगडाट;
पटकन एकदाचं "हो" म्हण,
मग......प्रेमात पडूयात थाटात...!!!

0 Comments:

blogger templates 3 columns | Make Money Online